दिवाळी सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच पटीने वाढल्याने या गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी दुप्पटीपेक्षाही अधिक दर वाढविले आहेत. परिणामी प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असून नाईलाज असल्याने प्रवासीही खाजगी ट्रॅव्हल्सने प्रव ...
शेतकºयांना अनुदानावर देण्यात येणाºया पाईप आणि विद्युत मोटारीसाठी ५ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता; परंतु, या लकी ड्रॉच्या याद्यांमध्ये कर्मचाºयांच्या चुकांमुळे अनेक शेतकºयांची नावेच नसल्याने संतप्त शेतकºयांनी एक खिडकी कार्यालयात गोंधळ घालू ...
निराधार योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानात राज्य शासनाने वाढ केली असून, या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादेतही वाढ केली आहे़ त्यामुळे निराधार, दिव्यांगांना दिवाळीची एक प्रकारे राज्य शासनाने भेट दिली ...
जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़ ...
सच्चा शिवसैनिक म्हणून गेली अडीच वर्षे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी काम केले; परंतु, या कालावधीत खा.बंडू जाधव यांनी फक्त आपला वापर करुन घेतला. या काळात शिवसेनेत आपली घुसमट झाली, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे ...
जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा ...
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ शेतकºयांना शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत २० लाख ४० हजार १७७ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून एक धगधगता विचार आहे़ शिवसेनाप्रमुखांचा विचार महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहचला असून, या विचाराला शिवसैनिकांबरोबरच हितचिंतकाचीही ताकद जोडल्यास आगामी निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड निश्चित आहे, असा विश्वास खा़ बंडू जाधव य ...
परभणी ते जिंतूर दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरू असून मागील एक वर्षापासून हे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...