२०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मिळावा, यासाठी शेतकºयांनी व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ६ दिवस त्याच बरोबर जिल्हाबंद, मोर्चे व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मदत देण ...
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी बालगृह चालविण्यासंदर्भातील नोंदणीचे खाजगी संस्थांनी पाठविलेले १२ प्रस्ताव महिला व बालकल्याण आयुक्तांनी त्रुटी आढळल्याने फेटाळले आहेत. त्यामुळे आता नव्याने आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ...
वाळूधक्के बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिंतूर येथे दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणातील जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षापासून सुरु असल्याचे पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होऊ लागले आहे. ...
जास्तीची जमीन दाखवून एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान वाटप करुन शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांना महिनाभरातच शासकीय पूर्नस्थापित करण्यात आले आहे ...
शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या उपांगांच्या कामांना गती देण्यात आली असून, धर्मापुरी येथे उभारल्या जाणाºया जलशुद्धीकरण केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित कामेही सुरू असून, मे महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण करण ...
कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आतापर्यंत केवळ ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी केवळ २०.२८ ...