लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी : सभागृह बांधकामास - Marathi News | Parbhani: The house building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सभागृह बांधकामास

स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध विकास योजनेतून पाथरी मतदार संघातील वाघाळा येथे हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली. ...

परभणी : येलदरीतील अतिक्रमण हटविण्यास स्थगिती - Marathi News | Parbhani: Prohibition of removal of encroachment in Yeladri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येलदरीतील अतिक्रमण हटविण्यास स्थगिती

जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़ ...

परभणी :१३१ कोटींच्या निधीची मनपाकडून अडवणूक - Marathi News | Parbhani: Municipal corporation's inadequacy of funds worth Rs.11 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :१३१ कोटींच्या निधीची मनपाकडून अडवणूक

येथील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अयोग्य नियोजनामुळे १३१़२८ कोटी रुपयांच्या निधीची अडवणूक झाली असल्याची बाब नागपूरच्या महालेखापालांनी केलेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ लेखापरीक्षणात मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत़ ...

परभणी : ई-मस्टरअभावी रेशीम लागवड आली धोक्यात - Marathi News | Parbhani: Silk planting due to e-muster was in danger | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ई-मस्टरअभावी रेशीम लागवड आली धोक्यात

येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे. ...

परभणी : ४३० घरे उजळणार - Marathi News | Parbhani: 430 houses will be restored | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४३० घरे उजळणार

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत तालुक्यातील ४३० घरांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने १५ आॅक्टोबरपर्यंत ३७२ घरांना वीज जोडणी दिली आहे. उर्वरित ५८ घरातील वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. ...

परभणी :घरकुल सर्वेक्षणासाठी मिळाली मुदतवाढ - Marathi News | Parbhani: Due to the hike in the Gharkul surveys | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :घरकुल सर्वेक्षणासाठी मिळाली मुदतवाढ

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे. ...

परभणी : रेकॉर्डवरील आरोपी तलवारीसह जेरबंद - Marathi News | Parbhani: The accused on record is armed with a sword | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रेकॉर्डवरील आरोपी तलवारीसह जेरबंद

पोलिसांनी सुरू केलेल्या रात्रगस्तीमध्ये १५ आॅक्टोबर रोजी रात्री रेकॉर्डवरील एका आरोपीस तलवारीसह ताब्यात घेतले आहे़ ...

परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक - Marathi News | Parbhani question serious: 25 days remaining water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़ ...

परभणी : मनपाकामगारांचे चार महिन्यांचे वेतन रखडले - Marathi News | Parbhani: Four months' salary of employees came to an end | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मनपाकामगारांचे चार महिन्यांचे वेतन रखडले

येथील महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासूनचे पगार रखडल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत़ दसरा हा सण जवळ आला असून, या पार्श्वभूमीवर थकलेले पगार करावेत, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिकेला सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़ चार ...