जगातील तिसºया क्रमांकाचे उंच शिखर म्हणून ख्याती असलेल्या कांचनगंगा हे शिखर सर करण्याची कामगिरी परभणीतील डॉक्टर्स आणि व्यापारी असलेल्या गिर्यारोहकांनी फत्ते केली असून, या गिर्यारोहकांचे परभणी आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले़ ...
गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय उपक्रमांअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेची जिल्ह्यातील आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़ ...
दिवाळीच्या सुट्ट्यात प्रवासी गाड्यांना मोठी गर्दी असताना रेल्वे विभागाकडून अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून मध्य रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे नांदेड विभागातून धावणाऱ्या चार गाड्या काही दिवस रद्द करण्याचा निर ...
वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. ...
गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गौतमनगर परिसरात नागरिकांच्या घरात घुसून महिला, वृद्ध, बालकांना मारहाण केली. ही बाब बेकायदेशीर असून उपविभागीय पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निषेध मूकमोर्चा काढला जाणार अ ...
यावर्षी पावसाअभावी रब्बी हंगामावर पाणी फेरल्याने येथील मोंढा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून या बाजारपेठेतील तब्बल २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ...
एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ह ...
परभणी शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून या संदर्भात येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चेअंती मंजुरी घेतली जाणार आहे. ...
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्या ...
तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्या ...