लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी : आश्रमशाळांमधील बायोमॅट्रिक मशीन बंद - Marathi News | Parbhani: Turn off the biometric machine in ashram schools | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आश्रमशाळांमधील बायोमॅट्रिक मशीन बंद

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमॅट्रिक मशीन बंद असल्याचे आढावा बैठकीत उघडक ...

सोशल मिडीयाच्या मदतीने अवघ्या दीड तासात हरवलेला चिमुकला पालकाच्या कुशीत - Marathi News | With the help of the social media, only one and a half hour lost child rest in parents arm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोशल मिडीयाच्या मदतीने अवघ्या दीड तासात हरवलेला चिमुकला पालकाच्या कुशीत

शहरातील दुकानासमोर सापडलेल्या एका बालकाचा सोशल मिडीयाच्या मदतीने अवघ्या दीड तासात शोध लागला. ...

परभणी : १४० ग्राहकांची वीज थकबाकीमुळे तोडली - Marathi News | Parbhani: 140 customers lost power due to dues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १४० ग्राहकांची वीज थकबाकीमुळे तोडली

शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे. ...

परभणी : सात शहरे केरोसीनमुक्त - Marathi News | Parbhani: Seven cities are kerosene-free | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सात शहरे केरोसीनमुक्त

जिल्ह्यातील सात शहरे केरोसीनमुक्त झाली असून, या शहरांना शासनाकडून होणारा केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे़ परिणामी परभणी जिल्ह्याचे जवळपास १८४ किलो लिटर केरोसीनचे नियतन बंद करण्यात आले आहे़ ...

परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे - Marathi News | Parbhani: Keep the office closed for Jayakwadi water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़ ...

परभणी : दुष्काळग्रस्त तालुक्यांची पालकमंत्र्याकडून पाहणी - Marathi News | Parbhani: Guardian Minister of Drought-affected Talukas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुष्काळग्रस्त तालुक्यांची पालकमंत्र्याकडून पाहणी

शासनाने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली़ या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी सूचना केल्या़ ...

परभणी : टेम्पोच्या धडकेने महिला ठार - Marathi News | Parbhani: Women killed by tempo | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टेम्पोच्या धडकेने महिला ठार

ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोअरवेलच्या गाडीला जोराची धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. ही घटना २४ आॅक्टोबर रोजी पहाटे सोनपेठ फाट्यावर घडली. ...

परभणी : कृषी विद्यापीठातील अनियमिततेची होणार चौकशी - Marathi News | Parbhani: Inquiry of irregularities in Agriculture University | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी विद्यापीठातील अनियमिततेची होणार चौकशी

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागाच्या सहसचिवांनी दिले आहेत़ यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वित्तीय सल्लागारांची एक सदस्यीय समिती निय ...

परभणी, पुर्णेचा पाणीप्रश्न :सिद्धेश्वर, दूधनात पाण्याचे आरक्षण - Marathi News | Parbhani, water purification question: Siddheshwar, Water Reservation in Milk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, पुर्णेचा पाणीप्रश्न :सिद्धेश्वर, दूधनात पाण्याचे आरक्षण

परभणी शहराबरोबरच पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी सिद्धेश्वर आणि निम्न दूधना प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे़ निम्न दूधना प्रकल्पात १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये ३० दलघमी पाणी या दोन शहरांसाठ ...