रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत शहरातील लाभधारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ ...
जगभरात धुमाकूळ घातलेल्या ‘पबजी गेम’च्या विळख्यात तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक अडकले असून, या गेमममुळे युवकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़ ...
राज्यातील कृषी विद्यापीठातील अति तातडीच्या प्रसंगी नेमणुका करण्याच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९ वर्षापूर्वी मंजूर पदांपेक्षा ३७ जास्त उमेदवारांना नियुक्त्या दिल्या प्रकरणाचा उल्लेख आल्याने तत्कालीन कुल ...
रेल्वेच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर घडली़ ...
गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण ...