आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करुन घेतली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत १८ पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. ...
तालुक्यातील दुर्डी ते मुरुंबा या रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलावरुन एक ट्रॅक्टर ८ फूट खाली कोसळल्याने एक जण ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडली. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, तसेच याकाळात मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. ...
मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माह ...
आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी जिल्ह्यातील १६८ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमध्ये पहिली वर्गासाठी १३९१ तर पूर्व प्राथमिकच्या तीन शाळांमध्ये १६ जागा राखीव ठेण्यात आल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील १७८ लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे ... ...