शहरातील मध्यवर्ती भागात सिमेंट रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम करीत असताना अतिक्रमणांना धक्काही लावला जात नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केला जात असून, मनपाच्या या दुर्लक्षामुळे काही भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम क ...
परभणी विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवर केवळ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाणार असून, महिलांच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़ ...
परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ...
बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मि ...
शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे. ...
गेल्या ४२ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अॅड़ गौतमदादा भालेराव यांना गुरुवारी साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला़ ...
सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ ...
जलयुक्त शिवार योजनेत प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यारंभ आदेश मिळालेल्या २ हजार ५० पैकी तब्बल ६२२ कामांना अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना अपूर्ण असलेली कामे पाहता प्रशासनाचा ढिसाळपणाच उघडा पडत असून, जिल्ह्या ...