ग्रामीण भागातील ग्राहकांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी गतवर्षी वीज वितरण कंपनीने मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्र्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही एकाही गावात विद्युत व ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तुंची खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपासून ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. शुक्रवारी सराफा, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची गजबज पहावयास मिळाली. ...
परभणी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हे इतर पक्षच शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहेत़ ...
निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...
गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत ...