करापोटी जमा झालेल्या १३ लाख ३८ हजार ८३ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी नगरपालिकेतील रोखपाल शंकर प्रभाकर काळे यांच्याविरूद्ध १६ एप्रिल रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
तालुक्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी शेतातून रस्ता दिल्याच्या कारणाने मिठापूर सारंगी येथील चार शेतकऱ्यांच्या सातबारावर ६४ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. ...
तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. ...
येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत़ मनपाचे कामावर नियंत्रण राहिले नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ...