प्लास्टिक बंदीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनानेही कारवाईयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सेलूत प्लास्टीकचा सर्रास वापर होत आहे. शनिवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टीकच्या पुष्पगुच्छावरुन संताप व्यक्त केल्याने आता पालिका ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही तब्बल ६८० कामे पावसाळा सुरु झाला तरी सुरु झाली नसल्याने योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत महसूल प्रशासनाने १३ व १४ जून रोजी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानंतर या योजनेसाठी १ लाख ७३ हजार २२९ शेतकरी कुटूंबियांची नावे किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत़ ...
येथील जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध झाली असून, विविध प्रकारची ७० नियतकालिके, २५ वर्तमानपत्रे, सद्यस्थितीला या ग्रंथालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी पुस्तके उपलब्ध करू ...
येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून ...
विद्यार्थी, शेतकरी, कामगार व ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून तालुक्यातील देगाववासियांना त्यांच्या हक्काची बस १८ जूूनपासून मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ वर्षानंतर बसने प्रवास करण्याचा आनंद घेतला. ...
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक् ...
मोबाईलवर फोन करून एटीएमचा पासवर्ड मागवित एका शिक्षक दांपत्याच्या बँक खात्यातून ९६ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार १३ एप्रिल रोजी सेलू शहरात घडला असून या प्रकरणी २१ जून रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. ...