येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. ...
३ कोटी ७० लाख रुपये खर्च करून शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे; परंतु, या इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच ...
तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. ...
परभणी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान झाल्यानंतर कडक बंदोबस्तात ही मतदान यंत्रे जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये रात्री उशिरापर्यं ...
परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे. ...