जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे ...
राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ लाख ३३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली़ ...
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास मानवत शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ ...
सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तीन तालुके आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले असून, मार्च २०१९ पर्यंत या प्रकल्पावर २१७४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ ...
जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी खाजगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्या प्रकरणी फरार असलेले सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते व शिपाई गौतम भालेराव यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. ...
विधानसभा निवडणुकीला आणखी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असताना राजकीय पक्षांकडून या संदर्भातील तयारी सुरु करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीने परभणी शहरात सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने परभणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या अर्ज मा ...
तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेचे सतत दोन वर्षे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक हुसेन अन्सारी याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने ६ जुलै रोजी फेटाळला. ...
विविध विकासकामांतर्गत जिल्ह्यातील ४३२ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामांसाठी देण्यात आलेल्या ५ कोटी ९६ लाख २५ हजार रुपयांपैकी तब्बल २ कोटी ६१ लाख १९ हजार रुपये अखर्चित ठेवून ते शासनाकडे जमा केले नसल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्दे ...
कल्याण-मुंबई नावाचा मटका जुगार घेणाºया पाच जणांवर ५ जुलै रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह १० हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...