नम्रता, चारित्र्य, नितीमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे बौद्ध धम्मात पालन केले जाते. त्यामुळेच थायलंड, कोरिया, जापान सारख्या देशांचा विकास झालेला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचारणात आणा, असे आवाहन डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी येथे धम्म ...
परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध् ...
शहरातील जुना पेडगाव रोडवरील बालाजी नगरातील राहिवाशांना मागील २० दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी १७ जून रोजी पाण्याचे टँकर आडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला. ...
जायकवाडी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुुरुस्त करण्याची आवश्यकता असतांना या इमारतीचे शासकीय बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले नसल्याने दुरुस्ती को ...
येथील नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप पक्षाने युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी सकाळी ११.३० व ...
निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना, एमआयएम यांच्या वतीने १७ जून रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नामनिर्देशनपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचा जाब विचारणाऱ्या नगरसेविकेच्या मुलास जातीवाचक शिवीगाळ करून फसवणूक केल्या प्रकरणी परभणी येथील सत्र न्यायालयाच्या आदेशाने भाजपाचे जिंतूर येथील नेते सुरेश नागरे यांच्या विरूद्ध ...