मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे ...
शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनात जैविक पद्धतीबाबत जागरुकता होत आहे; परंतु, जैविक निविष्ठांची योग्य वेळी उपलब्धता होत नाही़ कापूस पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचा ...
मीटरमध्ये खाडाखोड करून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने आता रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) कार्यान्वित केले असून, येत्या काही दिवसात हे युनिट परभणी जिल्ह्यात बसविले जाणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यातील सिंगल फेज वाप ...
सुधारित वाळू निर्गती धोरणातील तरतुदीनुसार वाळू लिलाव धारकांकडून वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासची तपासणी संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंचांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा सभागृहात ...
शहरी आणि ग्रामीण आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी आयटक संघटनेच्या माध्यमातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ ...
शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न ...
मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार ...