लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : शिक्षकांना विनंती बदली रद्द करताना येणार अडचणी - Marathi News | Parbhani: Problems encountered in canceling request transfer to teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांना विनंती बदली रद्द करताना येणार अडचणी

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा विनंती बदली प्रक्रियेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने बदल केला असून, आता अचानकपणे शिक्षकांना सदरील बदली रद्द करता येणार नाही. असे केल्यास त्यांना रुजूही करून घेतले जाणार नाही़ ...

पाथरी येथील जिल्हा परिषद शाळा हलविण्याचा घाट - Marathi News | Wharf to move Zilla Parishad School in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी येथील जिल्हा परिषद शाळा हलविण्याचा घाट

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले. ...

परभणी : पाच भंगार विक्रेत्यांविरूद्ध एटीएसने दाखल केले गुन्हे - Marathi News | Parbhani: ATS lodges crime against five scrap vendors | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच भंगार विक्रेत्यांविरूद्ध एटीएसने दाखल केले गुन्हे

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़ ...

परभणी : खाजगी आॅटो परवाना नोंदणीस शासनाची मुदतवाढ - Marathi News | Parbhani: Registration period for private auto license registration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खाजगी आॅटो परवाना नोंदणीस शासनाची मुदतवाढ

राज्यातील खाजगी संवर्गात नोंदणी असलेल्या आॅटोरिक्षांना नवीन परवाने देण्यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे़ या संदर्भात आ़डॉ़ राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र दिल्यानंतर गृह विभागाने १९ आॅगस्ट रो ...

परभणी : लोकप्रतिनिधींच्या कामांसाठी झाले १० कोटी मंजूर - Marathi News | Parbhani: Rs. 3 crore sanctioned for the work of representatives of the people | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : लोकप्रतिनिधींच्या कामांसाठी झाले १० कोटी मंजूर

भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ९ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्यातील ४ कोटी ७० लाख जिल्ह्याला वितरित करण्यात आले ...

परभणी शहरात आॅटो चालकांचे कारवाईच्या विरोधात आंदोलन - Marathi News | Protests against the actions of auto drivers in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात आॅटो चालकांचे कारवाईच्या विरोधात आंदोलन

कागदपत्र तपासणीच्या नावाखाली उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या आॅटोरिक्षा जप्तीच्या कारवाईच्या विरोधात १९ आॅगस्ट रोजी शहरातील आॅटो चालकांनी आॅटोरिक्षे बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ या आंदोलनात आॅटो चालक मोठ्या संख्येन ...

परभणी : डाव्या कालव्याचे पाणी नदीपात्रात - Marathi News | Parbhani: The left canal water in the river basin | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : डाव्या कालव्याचे पाणी नदीपात्रात

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याने सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असून, हे पाणी नदीपात्रातून ढालेगाव, झरी, खडका आणि डिग्रस बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या भागातील प्रमुख शहरांबरोबरच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवस ...

परभणी ते मुदखेड रेल्वेमार्ग दुहेरीकरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार - Marathi News | The Parbhani-Mudkhed Railway Dualization will be completed by October | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ते मुदखेड रेल्वेमार्ग दुहेरीकरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

नांदेड-औरंगाबाद डेमो लोकल सुरू करण्याची ग्वाही ...

परभणी : तलाठ्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हे - Marathi News | Parbhani: Offenses against eight persons including Tallahat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तलाठ्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हे

शेतजमिनीचे खरेदीखत झाल्यानंतरही बनावट कागदपत्राच्या अधारे विक्रेत्याच्या मुलाच्या नावावर जमीन करुन फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व तलाठ्यासह ८ जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...