वन पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या इको टूरिझम योजनेंतर्गत जिल्ह्याला २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असताना या संदर्भातील प्रस्ताव वन विभागाकडून आला नसल्याने हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जवळपास तीन महिन्यांप ...
महिलांचा विकास करण्यासाठी शिवसेना शिक्षण, सुरक्षा, स्वास्थ्य, स्वावलंबन आणि समता या पंचसुत्रीनुसार काम करणार असल्याचे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सोमवारी येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना केले़ ...
वन क्षेत्रातील जमिनीवर मेंढ्या चारल्याच्या कारणावरून मेंढपाळ सदाशिव बोरकर यांना तीन दिवस वन विभागाच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले़ ही माहिती समाजताच धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी ३ सप्टेंबर रोजी वन अधिकऱ्यांना धारेवर धरत मेंढपाळाची सुटका केली़ ...
महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात ...
परभणीहून खळीमार्गे मैराळ सावंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाजवळच रस्ता खचला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. ...
परभणीहून खळीमार्गे मैराळ सावंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाजवळच रस्ता खचला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. ...
जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने थेट निधी बंद केला असून वसुलीच्या रक्कमेतून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ...