विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, याचा धसका शासनाच्या विविध विभागांनी घेतला असून गेल्या १५ दिवसांत जवळपास १०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांश कामे ही बांधकाम विभागाशी संबंधित आहेत. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़ ...
अमरगड हे बंजारा समाज बांधवांचे अत्यंत पवित्र ठिकाण असून, या तीर्थस्थळाच्या विकास कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत विकास कामांना सुरुवात केली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़ ...
शहरातील पाथरी रोडवरील शाहूनगरातील एका घरात लपून ठेवलेला ३१ किलो ७५० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ९ सप्टेंबर रोजी जप्त केला आहे़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ ...
हयातनगर येथून सराफा दुकान बंद करून सुहागनकडे येत असताना एका कारने पाठीमागून धडक दिली व डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन सराफा व्यापाºयास लुटल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी रात्री ११ च्या सुमारास पूर्णा पो ...