परभणी : शॉर्टसर्किटने बोरीत कार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:59 AM2019-09-10T00:59:02+5:302019-09-10T00:59:19+5:30

येथील संभाजी नगरात शॉर्टसर्किट होऊन एक कार जळून खाक झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली़

Parbhani: Shorts circuit burns car in sack | परभणी : शॉर्टसर्किटने बोरीत कार जळून खाक

परभणी : शॉर्टसर्किटने बोरीत कार जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): येथील संभाजी नगरात शॉर्टसर्किट होऊन एक कार जळून खाक झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली़
संभाजीनगरातील भारत शिंदे यांच्या घरासमोर सय्यद जावेद सय्यद लाल यांची एमएच २२ एम ४२१८ या क्रमांकाची कार उभी केली होती़ कारमधील बॅटरीत अचानक पार्किंग होऊन समोरील इंजिन जळून खाक झाले़ ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली़
दरम्यान, या घटनेनंतर सय्यद जावेद यांनी बोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या घटनेत ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ पोलिसांनी घटनेची नोंद केल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: Parbhani: Shorts circuit burns car in sack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.