लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी: सोशल मीडियावरील प्रचार उमेदवारांच्या खर्चात - Marathi News | Parbhani: At the expense of campaigning candidates on social media | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: सोशल मीडियावरील प्रचार उमेदवारांच्या खर्चात

सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या होणाऱ्या प्रचाराचा खर्च त्या त्या उमेदवारांच्या निवडणुकीतील एकूण खर्चात समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिली़ ...

परभणी : शक्तीप्रदर्शनाने दिग्गजांचे उमेदवारी अर्ज - Marathi News | Parbhani: Gopant candidate application for strength show | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शक्तीप्रदर्शनाने दिग्गजांचे उमेदवारी अर्ज

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शुक्रवारी अखेरच्या दिवशी ५० उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केले असून, जिंतूरमध्ये आ़ विजय भांबळे यांनी तर गंगाखेडमध्ये विशाल कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली़ याशिवाय अन्यही दिग्गज नेत्यांनी ताकद ...

Maharashtra Election 2019 : मनोमिलनानंतरही उमेदवारी दाखल करताना नेत्यांची दांडी - Marathi News | Maharashtra Election 2019 : Stalking of leaders in filing of candidacy even after dissolution | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : मनोमिलनानंतरही उमेदवारी दाखल करताना नेत्यांची दांडी

प्रमुख नेते गैरहजर असले तरी प्रचारात ते दिसतील, असा विश्वास संबंधित उमेदवारांचे समर्थक करीत आहेत. ...

परभणीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आता एजन्सी - Marathi News | Agency for water supply works in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आता एजन्सी

मनुष्यबळाच्या प्रश्नासह योजनेचे वाढणार आयुष्य ...

Maharashtra Election 2019 : क्षमतेपेक्षा जास्त पदाधिकारी चढल्याने युतीच्या उमेदवाराचा स्टेज कोसळला - Marathi News | Maharashtra Election 2019: Shivsena-BJP candidate Mohan Phad's party staged collapsed in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : क्षमतेपेक्षा जास्त पदाधिकारी चढल्याने युतीच्या उमेदवाराचा स्टेज कोसळला

स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ...

परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : The allocation of seats for the major political parties in Parbhani was solved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला

आघाडीच्या ताब्यात प्रत्येकी २ जागा ...

पैस वाटपाने गाजल्या निवडणुका; दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Elections run by money allocation; Veteran leaders in the election arena of Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पैस वाटपाने गाजल्या निवडणुका; दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात

गंगाखेडमधून शेकाप चारदा तर काँग्रेस, अपक्षांचा तीन वेळा विजय ...

परभणीत युतीचे उमेदवार निश्चित; आघाडीच्या यादीची प्रतीक्षा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Parbhani alliance candidate fixed; Waiting for the front list | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत युतीचे उमेदवार निश्चित; आघाडीच्या यादीची प्रतीक्षा

आघाडीतील ४ पैकी फक्त एकाच उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे़ ...

पोलिस वसाहतीत जुगार खेळणारी चार पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Four police gamblers suspended in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिस वसाहतीत जुगार खेळणारी चार पोलीस कर्मचारी निलंबित

येलदरी रस्त्यावरील पोलिस वसाहत येथील घटना ...