जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या परभणी बसस्थानकातील पाच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. ...
विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक हळदीसह इतर पिकांत येणाऱ्या हुमणी, मर यासारख्या कीडींसाठी रामबाण उपाय ठरले असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांच्या बायोमिक्सची विक्री ...
तालुक्यातील बोबडे टाकळी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाला आ ...
विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंगाचे १४ गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यात गंगाखेड विधानसभा मतदार संघात ३, जिंतूर विधानसभा मतदार संघात ९ आणि परभणी विधानसभा मतदार संघात २ गुन्हे दाखल झाले आहेत़ ...
विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़ ...