लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे - Marathi News | Zero percent polling till 12 pm in Balsa village; Boycott withdrawn after district collector's discussion | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे

गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ...

परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान - Marathi News | Voting started in Parbhani district in a spirited atmosphere, 9.72 percent polling till 9 am | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान

परभणी मतदारसंघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. ...

भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...” - Marathi News | uddhav thackeray slams bjp and mahayuti in parbhani rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

Uddhav Thackeray Parbhani Rally News: सभेला संबोधित करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी भर पावसात आपले भाषण सुरू ठेवत भाजपाला आव्हान दिले. ...

महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले; परभणीच्या मतदारांना केलं खास आवाहन - Marathi News | Udayanaraje bhosale A special appeal was made to the voters of Parbhani for ran for Mahadev Jankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले; परभणीच्या मतदारांना केलं खास आवाहन

Parbhani Lok Sabha: उदयनराजे भोसले यांनी महादेव जानकरांना मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला आहे. ...

हॉलतिकीट डुप्लीकेट बनवत फोटो बदलला, पण ऐन परीक्षेत सहीमधील तफावतीने अडकला - Marathi News | The hall ticket was duplicated and the photo was changed, but caught in the exam due to the discrepancy in the signature | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हॉलतिकीट डुप्लीकेट बनवत फोटो बदलला, पण ऐन परीक्षेत सहीमधील तफावतीने अडकला

तोतया परीक्षार्थी परीक्षेस बसल्याचा प्रकार परभणी शहरात उघडकीस आला ...

लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला - Marathi News | Legislative preparation in Lok Sabha; The willing leaders of Mahayuti along with Mahavikas aaghadi started working | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला

या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे. ...

‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय? - Marathi News | Why did 'VBA' change the candidate? 'Outsiders' got a chance, What should activists do? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय?

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही ‘पॉलिटिकल फ्रन्ट’ची वैचारिक भूमिका एक आहे. ...

परभणीत हॅट्ट्रिक की रासपची मुसंडी?; दुरंगी लढतीत मतविभाजन ठरणार कळीचा मुद्दा  - Marathi News | Parbhani Lok Sabha Constituency - Sanjay Jadhav will score a hat trick and Mahadev Jankar's RSP will win | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत हॅट्ट्रिक की रासपची मुसंडी?; दुरंगी लढतीत मतविभाजन ठरणार कळीचा मुद्दा 

निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३४ उमेदवार आहेत. वंचितने ऐनवेळी इथून उमेदवार बदलला ...

इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Lok sabha Election 2024 - India Alliance against each other in 25 percent seats; PM Narendra Modi Attack on oppositions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

नांदेड, परभणीच्या सभेत विरोधकांवर टीका, इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत.  ...