आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी उपलब्ध झालेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी मे महिना उजाडणार असल्याचे जिल्हा बँकेने दिलेल्या तारखांवरून स्पष्ट होत आहे़ ...
शहरात लाखो रुपयांची कामे अर्धवट अवस्थेत सोडणाºया कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून अभय दिले जात असून याबाबत होणाºया राजकीय हस्तक्षेपाबाबत अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासून शहरात विकासकामे प्रलंबित राहत आहेत. ...
येथील व्यंकटी मुंजाजी शिंदे व टोळीतील निष्पन्न झालेल्या १२ सदस्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपविण ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार २७३ शेतकऱ्यांकडील १ हजार २० कोटी ९२ लाख ९९ हजार ८७२ रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. तशी मागणी शासनाकडे नोंदविण ...
तीळ आणि गुळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या यावर्षीच्या संक्रांतीवर मात्र महागाईचे मळभ दिसत आहेत़ बुधवारी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठेमध्ये पुजेच्या साहित्यासह संक् ...
मुंबई येथील सेवाभावी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरात दोन ठिकाणी ८ लाख ८७ हजार रुपयांच्या बनावट सिगारेटचा साठा जप्त केला असून, या प्रकरणी नानलपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी न घेता जिल्ह्यात काही शाळा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या आदेशावरुन पथकांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सुरू केली आहे. त ...
येथील महानगरपालिकेच्या जागेसंदर्भातील जुने अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज गायब झाले असून, ते जपून ठेवण्याची काळजी संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही़ शिवाय वरिष्ठ अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडूनही याबाबत विचारणा होत नसल्याची बाब समोर आली आहे़ ...