चीनसह इतर देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना या आजाराची धास्ती परभणीकरांनीही घेतली असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवडाभरापासून मास्कचा वापर वाढला आहे़ शहरात दिवसाकाठी साधारणत: १५० मास्क विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली़ ...
जागतिक महिला दिनानिमित्त परभणी शहरात रविवारी विविध कार्यक्रम पार पडले़ येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात १२० गुणवंत अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला़ ...
गाव पातळीवरील महसूल विभागाची कामे सुरळीत पार पाडावीत, यासाठी राज्य शासनाने परभणी तालुक्यात जवळपास ३५ कोतवालांची नियुक्ती केली़ मात्र मागील काही दिवसांपासून परभणी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोतवालांना रात्रपाळी व सुटीच्या दिवशी तहसील कार्यालय राखण ...
गाव पातळीवरील महसूल विभागाची कामे सुरळीत पार पाडावीत, यासाठी राज्य शासनाने परभणी तालुक्यात जवळपास ३५ कोतवालांची नियुक्ती केली़ मात्र मागील काही दिवसांपासून परभणी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोतवालांना रात्रपाळी व सुटीच्या दिवशी तहसील कार्यालय राखण ...
संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका गोदामावर छापा टाकून ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नव्याने नोंदणीसाठी आलेल्या वाहनांचे चुकीच्या पद्धतीने कर निर्धारण करणे तसेच सूट देणे, अतिरिक्त परतावा आदी कारणास्तव करण्यात आलेल्या अनियमिततेमुळे मराठवाड्यातील ९ कार्यालयांना २०१४-१५ मध्ये १ कोटी ५४ लाख ९८ हजार ७४४ ...
जगभरात हलकल्लोळ माजविणाऱ्या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळल्याने येथील विविध शैक्षणिक संस्थांनी शाळेत कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे़ आरोग्य विभागानेही शहरामध्ये जागोजागी होर्डिग्ज लावून जनजागृतीला सुरुवात केल्याने ...