लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus : प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणीत मोठा निर्णय; जिल्ह्याच्या सीमा झाल्या बाहेरच्यांना बंद - Marathi News | coronavirus: big decision to prevent outbreaks; Closed to outsiders due to district boundary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणीत मोठा निर्णय; जिल्ह्याच्या सीमा झाल्या बाहेरच्यांना बंद

आता बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना परभणी जिल्ह्यात प्रवेश बंदी ...

corona : कोरोनाची धास्ती; स्थलांतरीत अडीच हजार ग्रामस्थ सेलू तालुक्यात परतले - Marathi News | corona: Corona's horror; The 2500 migrants returned to the Selu taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :corona : कोरोनाची धास्ती; स्थलांतरीत अडीच हजार ग्रामस्थ सेलू तालुक्यात परतले

प्रशासनाकडून नोंदणी ठेवण्यात येत आहे ...

परभणी : घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत घालविला दिवस - Marathi News | Parbhani: Homework, spending time interacting with families | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत घालविला दिवस

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत शहरातील नागरिकांनी शासनाने जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यू’ हा दिवस स्वकियांत घालविला. कोरोनाच्या विरोधात नागरिकांचा अभूतपुर्व प्रतिसाद होता. ...

परभणी : स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद...! - Marathi News | Parbhani: Spontaneously close tight ...! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद...!

जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...

परभणी जि़प़ने बदलली सव्वा चौदा कोटींची कामे - Marathi News | Parbhani jeep changed all fourteen crore works | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जि़प़ने बदलली सव्वा चौदा कोटींची कामे

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़ ...

परभणी: महसूलच्या १०१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार - Marathi News | Parbhani: There will be transfer of 3 employees of revenue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: महसूलच्या १०१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

एकाच ठिकाणी सेवेत ६ व ३ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असणाºया महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून, कर्मचाºयांकडून यासाठीचे दहा पसंती क्रम प्रशासनाकडून घेण्यात येणार आहेत़ ...

एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of one million citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण

कोरोना आजाराच्या अनुषंगाने खरबदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत गेल्या चार दिवसांत ९९ हजार ५२२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यामध्ये ५२२ जणांना श्वसन विकाराची लक्षणे आढळून आली आहेत़ ...

परभणी : कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : दैनंदिन बाबींना दिले जातेय् महत्त्व - Marathi News | Parbhani: Ignoring Administration Instructions Regarding Corona: Significance Given To Daily Matters | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : दैनंदिन बाबींना दिले जातेय् महत्त्व

जगातील जवळपास १५० देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घालून सर्वांची झोड उडविली असताना परभणी जिल्ह्यात मात्र बेजबाबदार नागरिक दक्षता बाळगण्याऐवजी दैनंदिन बाबींनाच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे़ ...

कमालच झाली ! शेती नावावर नसतानाही मिळाली पीक कर्जमाफी - Marathi News | Amazing ! Crop loan waiver was obtained without the agriculture | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कमालच झाली ! शेती नावावर नसतानाही मिळाली पीक कर्जमाफी

नावावर कोणत्याही प्रकारची शेती नसून महिला भूमिहीन आहेत. ...