लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : परभणीत दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | Coronavirus: Excitement over the death of two coronavirus patients in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणीत दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूने खळबळ

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

दारुड्या मुलाचा शेतीवर होता डोळा; वाटणीस नकार दिल्याने वडिलांची झोपेतच केली हत्या - Marathi News | The alcoholic boy murdered father in land dispute | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दारुड्या मुलाचा शेतीवर होता डोळा; वाटणीस नकार दिल्याने वडिलांची झोपेतच केली हत्या

पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे.  ...

जिंतुरातील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | 60-year-old man dies of corona in Jintura | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतुरातील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

जिंतूर शहरातील येलदरी कॉर्नर भागातील नुरानी कॉलनी येथील ६० वर्षीय व्यक्तीवर १४ जुलैपासून उपचार सुरू होते ...

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस - Marathi News | After a week's rest, it rained all over Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे. ...

Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण - Marathi News | Coronavirus: Nine new coronavirus patients have grown in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३११ झाली आहे. ...

मंजुरीच्या प्रतीक्षेत वाळूघाट; राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या होकारानंतरच पुढील प्रक्रिया - Marathi News | Sand dunes awaiting approval; Further process only after the approval of the state level environment committee | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मंजुरीच्या प्रतीक्षेत वाळूघाट; राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या होकारानंतरच पुढील प्रक्रिया

त्रुटींची पूर्तता करून जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने नव्याने हे प्रस्ताव  आॅनलाइन पोर्टलवर सादर केले आहेत. ...

परभणीत मास्क न वापरणाऱ्या १०५ जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 105 people for not wearing mask in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मास्क न वापरणाऱ्या १०५ जणांवर दंडात्मक कारवाई

परजिल्ह्यातून परभणी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची पथकामार्फत तपासणी केली जात आहे़ ...

Coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी वाढली - Marathi News | Coronavirus: Two-day curfew extended in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी वाढली

जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़ ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या तिनशे पार - Marathi News | coronavirus : The number of corona patients in Parbhani district has crossed 300 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या तिनशे पार

परभणी शहरातील आझम चौक आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. ...