माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना मनातून साद घातली. ...
Loksabha Election 2024: परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी महायुतीची ताकद महादेव जानकरांमागे उभी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. ...