अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान सावदा (जि.जळगाव) नगर परिषद निवडणूक: सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदान; एकूण २,७०२ मतदारांनी केलं मतदान सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला; २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; एक्झिट पोलही दाखवता येणार नाही! रायगड - जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत १०.०७ टक्के मतदान ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार! सोलापूर - अकलूज नगरपरिषद निवडणूक; एक तासापासून EVM मशीन बंद; मतदान थांबले
संपूर्णपणे आग आटोक्यात आणण्यास साडेतीन तासांचा कालावधी अग्निशमन दलाच्या जवानांना लागला. ...
बीड जिल्हा अव्वल, हिंगोली आणि परभणीच्या निकालात घसरण; तर ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के, तर ९ शाळांचा शून्य टक्के ...
याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
परभणीच्या ठाकरे कमान परिसरात चार जणांकडून धारदार शस्त्र, हातोड्याने हल्ला ...
Parbhani News: पाकिस्तान-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ड्राेनसदृश उपकरणे एका रांगेत आकाशात उडत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे चित्र अनेक गावांमध्ये दिसून आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. ...
हे सर्व माजी सैनिक भारतीय लष्कराच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीने कार्यरत होते. ...
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना ...
नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्यासाठी माजी सैनिकांनी दंड थोपटले ...
वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग येथे ऑटोची वाट पाहत थांबलेले असताना अचानक चक्कर येऊन पडले ...
मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४. ४४ टक्क्यांनी अधिक आहे. ...