लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
Parabhani: 'माळसोन्ना शाळेत शिक्षकं द्या'; ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागात भरवली शाळा - Marathi News | Parabhani: 'Give teachers to Malsonna school'; Villagers directly run the school under the Education Department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: 'माळसोन्ना शाळेत शिक्षकं द्या'; ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागात भरवली शाळा

माळसोन्ना शाळेत एकूण पाच शिक्षक पदे मंजूर असून सध्या फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत. ...

निवडणुकीचे वारे; जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांची संख्या मराठवाड्यात वाढली - Marathi News | The number of Zilla Parishads, Panchayat Samiti groups, and ganas increased in Marathwada. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीचे वारे; जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांची संख्या मराठवाड्यात वाढली

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर निवडणूक आयोग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहे. ...

टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत - Marathi News | Murder of a parent who went to ask for TC; Absconding institution owner husband and wife Prabhakar Chavhan and Ratnamala chavhan arrested after 12 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत

या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थाचालक पती आणि पत्नी या दोघांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले अटक ...

पाथरी-सोनपेठ रस्त्यावर भीषण अपघातात बसच्या खाली अडकली दुचाकी; दोघांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Horrific accident on Pathri-Sonepeth road; Two people on a two-wheeler died on the spot after being hit by a bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी-सोनपेठ रस्त्यावर भीषण अपघातात बसच्या खाली अडकली दुचाकी; दोघांचा जागीच मृत्यू 

अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकलेली आहे. ...

गंगाखेडमध्ये अवैध सावकाराच्या दोन घरांवर एकाचवेळी छापे, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त - Marathi News | Simultaneous raids on two houses of illegal moneylender in Gangakhed, objectionable documents seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये अवैध सावकाराच्या दोन घरांवर एकाचवेळी छापे, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त

घरातून आक्षेपार्ह आणि सावकारी व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत ...

दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Dayamaya goes missing! Traveling with baby in womb but thrown out of travel as soon as it was born; Murder case registered | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल

ट्रॅव्हलमधून फेकलेल्या बाळाच्या हत्येचा पोलिसांनी लावला छडा ...

सोलर पॉवर! नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८ हजार घरे विजेच्या वापराबाबत स्वयंपूर्ण - Marathi News | Solar Power! 8,000 homes in Nanded, Parbhani, Hingoli districts are self-sufficient in electricity consumption | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोलर पॉवर! नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८ हजार घरे विजेच्या वापराबाबत स्वयंपूर्ण

आठ हजार घरांतून ३३ मेगावॅट सौर विजेची निर्मिती होत आहे ...

ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या - Marathi News | Parabhani: Omkar Gaikwad kidnapping, murder case; Finally the main accused Gajaad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या

ग्रामीण पोलिसांनी रात्री पाठलाग करुन यशस्वी केली धाडसी मोहीम ...

जन्म गुपचूप अन् मृत्यू थेट रस्त्यावर; नवजात अर्भक बसमधून फेकणाऱ्या दोघांवर खुनाचा गुन्हा - Marathi News | Birth in secret and death on the road; Two charged in Pathri newborn murder case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जन्म गुपचूप अन् मृत्यू थेट रस्त्यावर; नवजात अर्भक बसमधून फेकणाऱ्या दोघांवर खुनाचा गुन्हा

पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटकेत करण्यात आली आहे.  ...