लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी कामांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ५ कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ ...
परभणी : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली़ जिंतूर तालुक्यातील येलदरीत मुसळधार तर पाथरी, मानवत, सेलू तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाला़ या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ ...
मोहन बोराडे, सेलू रेल्वेस्थानक परिसरात एक वानर अॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत. ...