जिंतूर : काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर व राकाँचे विजय भांबळे यांनी प्रचारसभा घेऊन तसेच भाजपा सेनेच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांना पाठीशीे उभे राहण्याचे आवाहन केले़ ...
धानसभा निवडणुकीत सहा उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च लाखाच्या घरात आहे. सहा लाख ४३ हजार रुपये एवढा सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांचा झाला आहे. ...
२५ वर्षांत जिल्ह्याला दिशाहीन नेतृत्व मिळाल्यामुळे विकास खुंटला गेला असल्याचे प्रतिपादन आ. बाबाजानी दुर्राणी पाथरी येथे व्यापार्यांशी सुसंवाद साधताना केले. ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील त्यात्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्याकडे ग्रामस्थ पाठ फिरवून दूर जात आहेत. ...
भविष्यात टेक्सस्टाईल पार्क आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. बंडू जाधव यांनी पाथरी विधानसभा शिवसेनेच्या उमेदवार मीराताई रेंगे यांच्या प्रचारार्थव्यापार्यांच्या बैठकीत सांगितले. ...
२४ वर्षांचा पोरगा आम्हाला शिकवतोय, याचा राग राज्यातील भाजपच्या नेत्यांना आला व अपमान झाला म्हणून त्यांनीच युती तोडली व शिवसेनेशी गद्दारी केली, असा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ...