परभणी महानगरपालिकेच्या महापौरांची ५ नोव्हेंबर रोजी निवड होणार असून या संदर्भातील शासनाचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली. ...
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मोठा गाजावाजा करुन उतरलेल्या जिल्ह्यातील चार मतदारसंघामधील ८१उमेदवारांपैकी तब्बल ७0 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ...
चालू महिन्याचे सेवानवृत्ती वेतन ३0 तारखेपूर्वी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हा सण सेवानवृत्तांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. ...
वीस हजार रुपयांची लाच घेताना कारागृह अधीक्षक सतीश कदम आणि तुरुंग अधिकारी किशोर वारगे यांना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
सर्वसामान्य मतदारांनी मला मतदान करून माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा आदर्श करण्याचे माझे ध्येय राहणार आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केले. ...
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील कामगिरी अत्यंत असमाधानकारक राहिली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...