विधानसभा/ निवडणुकीत पाथरी तालुक्यामध्ये आपले वर्चस्व कायमठेवण्यात आ. बाबाजानी दुर्राणी यांना यश आले असले तरी ग्रामीण भागात मात्र अपक्ष उमेदवार मोहन फड यांचा वरचष्मा दिसून आला. ...
परभणी तालुक्यातील दैठणा येथील बीएसएनएल कार्यालयातील ऑपरेटर गेल्या सहा महिन्यांपासून गायब झाला आहे. त्यामुळे दैठणा व परिसरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. ...
खरेदीची लगबग सर्वत्र दिसत असून बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बहुतेकांची धावपळ सुरू आहे; पण शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर सोमवारपासून बंद आहेत. ...
गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला. ...
गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला. ...
हशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जायला निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. ...
परभणी विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात शिवसेनेला ५४टक्के तर शहरी भागात २९ टक्के मते मिळाली आहेत. ग्रामीण भागातील मतदानावरच शिवसेनेचा विजय साकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर ताडबोरगाव जवळ एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला मृत्यू पावली. ही घटना ३0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता घडली. ...
शासनाने लाखो रुपये खर्चून प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने बांधलेल्या शौचालयास कुलूप ठोकलेले दिसून येत आहे. ...