लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

भरधाव कार २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस पलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Speeding car overturns 4 to 5 times in a distance of 200 meters; one person dies on the spot in the accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव कार २०० मीटर अंतरात ४ ते ५ वेळेस पलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

गंगाखेडजवळ घडली घटना;  महातपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नागोराव (खुंडाजी) दंडवते यांचा मृत्यू ...

आधी सीसीटीव्हीवर मारला स्प्रे, नंतर फोडले एटीएम; १८ लाखांची रोकड लंपास - Marathi News | First they sprayed the CCTV, then they broke the ATM; 18 lakhs in cash was looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आधी सीसीटीव्हीवर मारला स्प्रे, नंतर फोडले एटीएम; १८ लाखांची रोकड लंपास

एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएममध्ये २५ लाख रुपयांची रक्कम भरण्यात आली होती ...

मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना - Marathi News | 90 percent exemption on property tax, 100 percent exemption on water tax penalty; Abhay scheme for Parbhani taxpayers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना

महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय; १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ ...

भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे - Marathi News | The time had come but...; Truck directly on the railway track, Tapovan Express driver's caution averted a major accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रक थेट रुळावर आला, चालकाच्या प्रसंगावधानाने १०० मीटर अंतरावर थांबली रेल्वे

सारवाडी - कोडी रेल्वे पटरीवरील घटना; ट्रक चालकाने केले पलायन ...

'न्याय मिळाला नाही तर जीव देणार...'; मयत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांची उदविग्नता - Marathi News | 'If justice is not given, I will give my life...'; Vijayabai Suryavanshi, mother of late Somnath, expresses her anguish | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'न्याय मिळाला नाही तर जीव देणार...'; मयत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांची उदविग्नता

परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.  ...

हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव - Marathi News | Hamala's son beats everyone; wins gold medal in U-19 National Wrestling Championship | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव

मार्च-एप्रिलमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे, हे विशेष. ...

...तर आत्महत्या करीन; परभणीतील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा आक्रोश - Marathi News | then I will commit suicide says Somnath suryavanshi mother | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :...तर आत्महत्या करीन; परभणीतील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा आक्रोश

मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

परभणी जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; रात्रभर अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर - Marathi News | All-out operation by police in Parbhani district; Officers and employees patrolled the roads throughout the night | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; रात्रभर अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर

कोंबिंग ऑपरेशनमध्ये ३५ हॉटेल व ३८५ वाहने पोलिसांनी तपासली. ...

महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे - Marathi News | Special trains for Mahakumbh Mela; will depart from Nanded, Secunderabad, Kachiguda, Chhatrapati Sambhajinagar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे

महाकुंभमेळ्यासाठी स्पेशल रेल्वे; नांदेड, सिकंदराबाद, काचिगुडा, छत्रपती संभाजीनगरातून सुटणार ...