जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध राहण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी दिले. ...
चंद्रमुनी बलखंडे, परभणी दिवसेंदिवस वाढत जाणारा तणाव कमी करण्यासाठी व असाध्य रोगांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या मॉर्निंग वॉक्साठी दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे़ ...
पूर्णा : मराठवाड्यात पिकांची परिस्थिती गंभीर आहे़ दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन परभणी, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, ...
मानवत : मराठा समाजाला आघाडी शासनाने दिलेले आरक्षण रद्द झाल्याने समाजाच्या वतीने शैक्षणिक बंद पुकारण्यात आला. मानवत शहरासह ग्रामीण भागातही १५ नोव्हेंबर रोजी बंद पाळण्यात आला. ...
जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत ...