विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्या भौतिक सुविधा बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नसल्याचे २0१३-१४ च्या यू-डायसवरुन समोर आले आहे. ...
परभणी : शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मालवाहू ट्रकच्या चाकाखाली चेंगरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी दुपारी ४़३० च्या सुमारास घडली़ ...
जिंतूर :अनैतिक संबंध ठेऊ नको असे वारंवार सांगूनही मयत महिलेने इतरांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने महिला व तिची लहान मुलगी या दोघींची हत्या केल्याची खळबळजनक कबुली आडगाव हत्याकांड प्रकरणातील आरोपीने दिली ...
परभणी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करून ते सुरू करण्याचा ठराव बुधवारी स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला़ ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत गावामध्ये फुकटात वाटण्यात आलेल्या दारूने बिघडलेल्या काही ग्रामस्थांमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविले. ...