आरक्षण आणि प्रभागांची यादी प्रशासनाने तयार केली असून, दहा दिवसांनी त्यास अंतिम मान्यता मिळेल. त्यानंतरच खर्या अर्थाने गावपातळीवरील निवडणुकीची दिशा निश्चित होईल. ...
जलतरणिका संकुलातील तन-मन-धन सेवा यांना भारत सरकारच्या रेल मंत्रालयाने रिझर्व्हेशनची सेवा उपलब्ध करुन दिल्याने परभणीकर नागरिकांना रेल्वेस्थानकावरील रिझर्व्हेशनच्या रांगेपासून मुक्तता मिळणार आहे. ...
हजरत सय्यद शहा तुराबुल हक उरुसानिमित्त महावितरणच्या वतीने शहरातील जिंतूररोडवरील १३२के. व्ही. उपकेंद्रात दुरुस्तीचे काम २९जानेवारी रोजी हाती घेण्यात आले होते. ...
स्टेशनरोड परिसरातील कुंजबिहारी हॉटेलला २९ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या एका संयुक्त कारवाईत सील ठोकण्यात आले. शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात कुंजबिहारी हॉटेल आहे. ...
नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. ...