शासनाच्या टंचाईमुक्त महाराष्ट्र या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील १७0 गावांची निवड झाली असून, प्रशासनाच्या सर्व योजनांना एकत्रित करुन २0१९ पर्यंत ही गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. ...
शेतकर्यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...
जिल्हा कारागृहात एका गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला आरोपी मागील महिन्यात पळून गेल्याची घटना घडली होती. या आरोपीस नानलपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने २८फेब्रुवारी रोजी वसमत येथून पकडले. ...
सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या संकटात अडकलेल्या शेतकर्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला. शनिवारी रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उरलीसुरली पिकेही भुईसपाट झाली आहेत. ...
कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्या दुसर्या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादर ...