औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...
औरंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे. ...
औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे रोज नवीन सावज शोधत असतात. एका टी. व्ही. वरील शोमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडको एन-४ येथील एका जणाला ३१ हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना ६ ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत घडली. ...
देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या .............मोदींच्या लाहोरडिप्लोमसीवर सेनेचा प्रहारपठाणकोट हल्ला : काँग्रेस- भाजपमध्ये जुंपले वाक्युद्धनवी दिल्ली/ मुंबई ... ...
पाथरी -सेलू रस्त्यावर तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले ...
जे समोर दिसते, ते सर्वज्ञात असते. मात्र दृश्य बाबीच्या पलीकडे जाऊन त्याच्या विविध अंगाचा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला विचार हा संशोधनाचा पाया असला पाहिजे. ...
घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे. ...