बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आ ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...
परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीर आणि बोअरच्या मोबदल्याची १९ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे थकली ...
परभणी : सेलू तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात १२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आ़ राहुल पाटील यांनी दिली़ ...
परभणी : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी यापूर्वी होणारी असोसिएट सीईटी ही परीक्षा रद्द करुन एकच वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला ...
दैठणा : जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता इंद्रायणी नदीत दाखल झाले़ या पाण्यामुळे दैठण्यासह परिसरातील गावांचा पाणीप्रश्न काही दिवसांपुरता मार्गी लागला आहे़ ...