लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा  - Marathi News | When will grain be given to 23 lakh drought hit farmers? Supply is off in Marathwada since July | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा 

याबाबत सरकार केव्हा घेणार निर्णय? ...

परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to block BJP state president Chandrashekhar Bawankule's convoy in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

वसमत रस्त्यावरील आयोजित कार्यक्रम आटपून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिंतूर कडे रवाना होताना घडला प्रकार ...

महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती - Marathi News | 799 posts of Mandal Officers, Talathis will be created in Marathwada for revenue acceleration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...

मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु - Marathi News | Facilitation of passengers by Central Railway, 44 trips of Amravati - Pune train will be made | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु

मागील महिनाभरापासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. ...

खळबळजनक! सेलूत भररस्त्यात पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! An attempt was made to burn the youth alive by pouring petrol in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक! सेलूत भररस्त्यात पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A businessman who went for a morning walk died after being hit by an unknown vehicle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

 मानवत तालुक्यातील रामेटाकळी शिवारातील घटना  ...

पाण्याच्या वादातून रक्त सांडले; सार्वजनिक पाणवठ्यावर महिलेचा खून, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Blood spilled over water disputes; Murder of a woman by stabbing with a sharp weapon at Public water supply tank in Charthana, 2 injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाण्याच्या वादातून रक्त सांडले; सार्वजनिक पाणवठ्यावर महिलेचा खून, दोघे गंभीर जखमी

सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. ...

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ? - Marathi News | Ten balloons of Tata will fly for scientific research, will they crash 'here' along with Marathwada-Vidarbha? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ?

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. ...

परभणीकर थंडीने हुडहुडले, सलग दुसऱ्या दिवशी परभणी ८.० अंश - Marathi News | Cold wave continues, Parbhani 8.0 degrees for the second day in a row | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकर थंडीने हुडहुडले, सलग दुसऱ्या दिवशी परभणी ८.० अंश

मराठवाड्यात १८ ते २४ व २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ...