लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; पारा ५.७ अंशावर घसरला - Marathi News | Now leave Mahabaleshwar, go to Parbhani; The mercury dropped to 5.7 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; पारा ५.७ अंशावर घसरला

परभणी जिल्ह्यात हुडहुडी कायम; एकाच दिवसात ४ अंशांनी घसरला पारा ...

कोण म्हणतंय थंडी नाही... परभणीकर गारठले, किमान तापमान ९ अंशावर - Marathi News | Who says it's not cold... Parbhanikar got chilly, minimum temperature at 9 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोण म्हणतंय थंडी नाही... परभणीकर गारठले, किमान तापमान ९ अंशावर

गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला सर्वाधिक कमी तापमान ८.५ अंश नोंद झाले होते. ...

Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी - Marathi News | Corona Vaccine: Second dose of CoviShield left for 1.25 crore beneficiaries in the state | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी

राज्याने नोंदविली केंद्र सरकारकडे लसीची मागणी ...

समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर - Marathi News | Samruddhi Highway will reduce Nanded-Jalana distance by 47 km; The 12-hour journey to Mumbai is also in half | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. ...

सुशिक्षित बेरोजगारांसाठी खूशखबर, मराठवाड्यात ५८ मेळाव्यातून मिळणार रोजगाराच्या संधी - Marathi News | Good news for the educated unemployed, employment opportunities will come from 58 job fairs in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुशिक्षित बेरोजगारांसाठी खूशखबर, मराठवाड्यात ५८ मेळाव्यातून मिळणार रोजगाराच्या संधी

औरंगाबादेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत प्रत्येकी ४ व मार्च महिन्यात २ मेळावे होतील. ...

'...तर मी आत्महत्या केली असती', आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | MLA Ratnakar Gutte |'I would have committed suicide', MLA Ratnakar Gutte's statement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'...तर मी आत्महत्या केली असती', आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्याने खळबळ

रत्नाकर गुट्टे यांनी रासपच्या तिकीटावर तुरुंगातून विधानसभा निवडणूक लढवली होती. ...

उसतोड मजुराची पालाजवळच गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Ustod laborer committed suicide by hanging himself near the farm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसतोड मजुराची पालाजवळच गळफास घेऊन आत्महत्या 

नांदेड जिल्ह्यातील उसतोड मजुराची गंगाखेडमध्ये आत्महत्या ...

भावानेच चिरला भावाचा गळा, किरकोळ वाद ठरला खुनाचे कारण - Marathi News | The brother cut his brother's throat, a minor dispute was the reason for the murder in Parbhani Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावानेच चिरला भावाचा गळा, किरकोळ वाद ठरला खुनाचे कारण

परभणीतील मराठवाडा प्लॉट परिसरात शनिवारी मध्यरात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान ही खूनाची घटना घडली. ...

परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा निलंबित - Marathi News | Parbhani Sub Divisional Water Conservation Officer Prashant Kachhava suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा निलंबित

सात वर्षांत केलेल्या कामाचीही सचिवांमार्फत चौकशी होणार ...