लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौकशीसाठी नेमली समिती - Marathi News | The committee appointed for inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चौकशीसाठी नेमली समिती

पाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत लोणी बु़ येथील शेत रस्त्याच्या कामात झालेला गैरव्यवहार, ...

बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप - Marathi News | Farmers' anger against seeds companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप

परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली ...

मानवतमध्ये दोन स्टोन क्रेशरला ठोकले सील - Marathi News | Two stone crusher sealed seals in Manavat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानवतमध्ये दोन स्टोन क्रेशरला ठोकले सील

मानवत : मानवत शहरात विनापरवाना सुरू असलेल्या दोन स्टोन क्रेशरला महसूल प्रशासनाने १९ जुलै रोजी दुपारी सील ठोकले. ...

कच्च्या पावत्यांवर १६ लाखांची खैरात - Marathi News | 16 lacs for raw invoices | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कच्च्या पावत्यांवर १६ लाखांची खैरात

पाथरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाने मग्रारोह योजनेच्या कायद्याचा सर्रास भंग करीत मनरेगाच्या निधीची रस्ता कामात अक्षरश: खैरात वाटली. ...

सहा गावांचे पाणी पिण्यास अयोग्य - Marathi News | 6 villages unable to drink water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा गावांचे पाणी पिण्यास अयोग्य

गंगाखेड : तालुक्यातील सहा गावातील हातपंप, विंधन विहीर, विद्युतपंपाचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल १८ जुलै रोजी जिल्हा प्रयोगशाळेने दिला आहे. ...

पिकांवर ट्रॅक्टर फिरवूून केले दीड लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Loss of half a million rupees by turning tractors on crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिकांवर ट्रॅक्टर फिरवूून केले दीड लाख रुपयांचे नुकसान

देवगावफाटा : शेतातील उभ्या पिकांवर ट्रॅक्टरचे रोटर फिरवून दीड लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...

येलदरी धरणात केवळ ३ टक्केच पाणीसाठा - Marathi News | Only 3 percent water stock in Yeldari dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :येलदरी धरणात केवळ ३ टक्केच पाणीसाठा

येलदरी : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणात अर्धा पावसाळा संपत आला तरी केवळ ३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ...

फसवणूक कराल तर याद राखा - Marathi News | Remember to cheat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणूक कराल तर याद राखा

परभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़ ...

तहसील कार्यालयात मृतदेहावर केले अंत्यसंस्कार - Marathi News | The funeral done by the dead in the Tehsil office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहसील कार्यालयात मृतदेहावर केले अंत्यसंस्कार

स्माशानभूमीसाठी जागा नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थानी बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास एका मयत व्यक्तीच्या मृतदेहावर सेलू तहसील कार्यालयात अंत्यसंस्कार केले. ...