लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
चालत्या दुचाकीवर रिल बनवताना झालेल्या अपघातात दाेघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Two school students died in an accident while making reels on a moving bike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालत्या दुचाकीवर रिल बनवताना झालेल्या अपघातात दाेघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे.  ...

महावितरण बसवेना विद्यूत रोहित्र; शेतकऱ्याने अंगावर ओतून घेतले डिझेल - Marathi News | Mahavitran didnot install Vidyut Rohitra; The farmer poured diesel on himself | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महावितरण बसवेना विद्यूत रोहित्र; शेतकऱ्याने अंगावर ओतून घेतले डिझेल

प्रजासत्ताकदिनाची घटना; शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; वेळीच पोलीस धावल्याने टळला अर्नथ ...

'डर है किस बात का..' बाईकवरील रील ठरली अखेरची; चार मित्रांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू - Marathi News | 'Dar Hai Kis Baat Ka' reel was the last; A terrible accident of four friends, two died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'डर है किस बात का..' बाईकवरील रील ठरली अखेरची; चार मित्रांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी जाताना झाला भीषण अपघात ...

बाईकवर रिल बनवणे आले अंगलट; झेंडावंदनासाठी जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा अपघात, दोघे गंभीर - Marathi News | Making a reel on a bike is causes accident; Accident of four students going for flag salute, two serious in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बाईकवर रिल बनवणे आले अंगलट; झेंडावंदनासाठी जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा अपघात, दोघे गंभीर

भीषण अपघात चार शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी ...

जामीन मिळून देण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच - Marathi News | The assistant sub-inspector of police took a bribe to get bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जामीन मिळून देण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच

सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत (५६) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. ...

स्मार्ट घरमालक की चोरट्यांचे नशीब फुटके? तीन घरे फोडली, चोरटे रिकाम्या हातांनी परतली - Marathi News | Smart home owners or thieves lucky? Three houses were broken into, the thieves returned empty-handed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्मार्ट घरमालक की चोरट्यांचे नशीब फुटके? तीन घरे फोडली, चोरटे रिकाम्या हातांनी परतली

पाथरी तालुक्यातील हदगाव (बु)येथील काही कुटुंब सेलू आणि पाथरी येथे राहतात. ...

शेजाऱ्यांच्या भांडणात टोकाचे पाऊल; दोघींनी बालकाची हत्या करून मृतदेह फरशीखाली पुरला - Marathi News | An extreme step in a neighbor's quarrel; two women killed the child and buried the body under the floor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेजाऱ्यांच्या भांडणात टोकाचे पाऊल; दोघींनी बालकाची हत्या करून मृतदेह फरशीखाली पुरला

अपहरणाच्या घटनेनंतर तपासात बाब उघड : पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर नगर कळगावचा प्रकार ...

सोनपेठ रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Two bikes collide head-on; One killed, one injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

महातपुरी ते सोनपेठ रस्त्यावरील घटना ...

मोबाईल पाहण्यात गुंग १३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | A 13-year-old boy fell into a well and died while watching his mobile phone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोबाईल पाहण्यात गुंग १३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

वडील आणि इतर नातेवाईक शेत कामात व्यस्त असताना झाली दुर्दैवी घटना ...