शहरात अद्ययावत नाट्यगृह उभारण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
जिल्ह्यात सात महिन्यांमध्ये ६७ शेतकºयांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे ...
सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने गुरुवारी स्वच्छ भारत मिशन कक्षाची झाडाझडती घेतली. यावेळी या पथकाला महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
पाऊस नसल्याने शेतातील पिके हातची गेली आहेत त्याचा पंचनामा करा, गुरांना चारा उपलब्ध करून द्या, पाणी प्रश्न सोडवा , दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसाठी शेतक-यांनी आज बैलगाडी मोर्चा काढला. ...
जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक विमा स्वीकारला जात नसल्याने संतप्त शेतकºयांनी २ आॅगस्ट रोजी सकाळी ११़३० ते दुपारी २.४५ पर्यंत येथील नांदेड-पुणे राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे दोन्ही बाजुला दीड किमीपर्यंत वाहनांच्या रांगा ला ...
पिकविम्यासाठी शेतकºयांच्या अडचणी संपत असल्याचे दिसत असतानाच बुधवारी दाखल झालेल्या नव्या आदेशाने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे़ बँकांमध्ये सुरळीतपणे पिकविमा स्वीकारला जात असतानाच तो स्वीकारू नये, असे आदेश मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले़ बुधवारी ठिक ...
तालुक्यातील साळणा ३३ के व्ही उपकेंद्रांतर्गत पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यावरून रास्तारोको करणाºया ३३ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयावरून आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची ही दुसरी वेळ आहे. ...