जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आता प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय बुधवारी आयोजित शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षण सभापती तथा उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी दिली़ ...
कर्जाचा बोजा आणि पेरणी वाया गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या करू नये, या भीतीतून एका शेतकºयाच्या मुलीने स्वत:चे जीवन संपविल्याची घटना जवळा झुटा येथे मंगळवारी घडली. ...
थकीत कर्जासंदर्भात दोन बँकांनी पाठविलेल्या नोटिसांमुळेच तणावाखाली आलेल्या बाबूलतार येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याचा आरोप मंगळवारी नातेवाइकांनी केला. या शेतकºयाने सोमवारी विषप्राशन करून मृत्यूला कवटाळले. ...
खरीप हंगामातील शेतकºयांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी काढण्यात येणाºया विम्याच्या संदर्भात राज्य शासनाने पाच दिवसांची मुदतवाढ देण्यासाठी चार वेगवेगळे आदेश काढल्यानेच शेतकºयांच्या गोंधळात भर पडल्याची स्थिती दिसत आहे़ विशेष म्हणजे ४ आॅगस्ट रोजी शेवटचा ...
मुंंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सोनपेठ शहरातून ५ आॅगस्ट रोजी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होेते. ...
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आह ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या निवासस्थान व कक्ष दुरुस्ती प्रकरणात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून करण्यात येत असलेल्या चौकशीमुळे अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली असून समितीचा अहवाल कधी येईल, याकडे संपूर्ण ...
'एक मराठा लाख मराठा' चा नारा देत सकल मराठा समाजाने शुक्रवारी परभणी शहरात दुचाकी रॅली काढून मुंबईच्या मोर्चासाठी जनजागृती केली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या रॅलीने एक आदर्श घालून देत मोर्चाला येण्याचे आवाहन केले. ...
परभणी रेल्वे स्थानकावर वयोवृद्ध व अपंग प्रवाशांसाठी लवकरच सरकता जीना बसविला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली ...
शहरात अद्ययावत नाट्यगृह उभारण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...