महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतरास ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाने नव्याने समाविष्ट केलेल्या १२९ आजारांची नोंदच शासनाने अधिकृतरित्या कागदोपत्री केली नसल्याने या संदर्भातील रुग्णांना शासनाच्या सवलतींपासून वंचित रहा ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी, नळपट्टी व मालमत्ता करवाढी विरोधात आंदोलन करण्याच्या अनुषंगाने शिवसेनेची मंगळवारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत आंदोलन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले़ ...
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता़ या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ त्यामुळे जिल्ह्यात ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडले़ तर ग्रामीण भागातून येणाºय ...
जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे़ येलदरी धरणात ६ दलघमी पाणी वाढले आहे़ तर निम्न दूधना प्रकल्पामध्ये १८ दलघमी पाणी वाढले आहे़ पाथरी तालुक्यातील ढालेगावचा बंधारा १०० टक्के भरल्याने तीन गे ...
रविवारी देवगिरी एक्सप्रेसह अन्य इतर दोन गाड्यांना झालेला विलंब हा सिग्नलमधील बिघाड नसून रेल्वे रुळामध्ये पडलेल्या फटीमुळे या रेल्वे गाड्या परभणी स्थानकावर थांबविल्या असल्याची माहिती समोर आली आहे़ ...
शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने न ...
प्रवास करताना रेल्वे स्टेशनचा परिसर व रेल्वे डब्यात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची आहे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा स्वच्छतेचा संदेश रेल्वे कर्मचारी व रेल्वे मिक्सड् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिला. ...
शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़ ...