शनिवारी आणि रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील जोड रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे़ दरम्यान, शिंदे टाकळी आणि सेलवाडी या रस्त्यावरून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शहरात येताना अडचणी निर्माण होत आहेत. ...
येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात ३७ पैकी १५ आरोपींच्या अटकेला गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडून चालढकल केली जात असून, शासनालाही पोलिसांकडून याबाबत तकलादू अहवाल देण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे़ ...
शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी व मालमत्ता करातील वाढी विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून, गुरुवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ ...
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेला तीन वेळा मुदतवाढ मिळूनही केवळ १ हजार ९६६ ग्राहकांनीच योजनेचा लाभ घेतला आहे़ त्यामुळे या योजनेकडे जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी ...
येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने १६ अधिकाºयांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले असून, त्यामध्ये ३ उपजिल्हाधिकारी व १० तहसीलदार व ३ नायब तहसीलदारांचा समावेश आहे़ ...
कर्जमाफीचा लाभ गरजू सर्वच शेतकºयांना मिळाला पाहिजे़ परंतु, कर्जमाफीनंतर कृषी संकट सुटणार का? यावर कोणीही बोलायला तयार नाही़ कर्जमाफीनंतरही शेतकºयांवर कर्जाचा बोजा वाढणारच आहे़ त्यामुळे शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे, अशी माहिती वसंतराव न ...
मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या सदस्य सचिवांकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशीद या दरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत़ १३ सप्टेंबर रोजी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असून, त्यानंतर दर दिवसाला जवळपास २० हजार र ...
महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतरास ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाने नव्याने समाविष्ट केलेल्या १२९ आजारांची नोंदच शासनाने अधिकृतरित्या कागदोपत्री केली नसल्याने या संदर्भातील रुग्णांना शासनाच्या सवलतींपासून वंचित रहा ...