येथील महसूल विभागातील अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होवू लागला आहे़ त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे़ ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठ्यामध्ये मोठी घट झाली असून केवळ चार दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक आहे. या रक्तसाठ्यात वेळीच वाढ केली नाही तर रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गणेशोत्सव व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपद्रवी ठरणाºया सात जणांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुचिता शिंदे यांनी काढले आहेत. ...
मागील आठवड्यात जलयुक्त शिवार बंधारा फुटून वाहून गेलेल्या रस्त्याची अवस्था आजही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ६० ते ७० फुटाचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक आठ दिवसानंतरही ठप्प आहे. ...
जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातून सार्वजनिक न्यास नोंदणी विभाग व जिल्हा पोलीस प्रशासनाकडे १ हजार ५७५ गणेश मंडळांनी नोंदणी केली होती. जिल्हाभरात १६३८ मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार पैकी फक्त २९ हजार शेतकºयांनी महा-ई-सेवा केंद्रांमध्ये नोंदणी केली असून, त्यातील २३ हजार १२४ शेतकºयांचेच अर्ज आॅनलाईन नोंदविले गेले आहेत़ ...
टेकुळ्याची भाजी खालल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील धनगरमोहा येथे शनिवारी घडली़ गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथील जमाल खान पठाण यांच्या घरी टेकुळयाची भाजी केली होती़ ही भाजी कुटूंबातील जमाल खान पठाण, हमीदाबी जमालखा ...
परभणी महानगरपालिकेत सत्तेवर येऊन जेमतेम चार महिने झालेल्या काँग्रेसला शिवसेनेने घरपट्टी दरवाढीवरून चांगलेच कोंडीत पकडले असून, आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून दोन वेळा आंदोलन केल्याने विरोधकांची गोची झाली आहे़ ...
कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७ साठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते़ त्यापैकी २६ आॅगस्टपर्यंत ५ लाख १६ हजार ९३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ ...