येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त् ...
ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा न ...
रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौ-यात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ ...
जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागामध्ये ९ हजार ९१९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ शासनाने लाभार्थ्यांना दिवाळीची भेटच दिली असून, घरकूल बांधकामांना गती येणार आहे़ ...
स्व़ किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील सिनेगायक उदय वाईकर यांनी आयोजित केलेल्या ‘एक शाम किशोर कें नाम’ या संगीत मैफलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...
येथील पोलीस ठाण्यातील आठ कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. ६ महिन्यांपूर्वी बदलीचे आदेश निघूनही हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी न जाता पाथरी येथेच कार्यरत होते. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच अवैैधरित्या वाळूचे साठे केले जात असृून या ठिकाणाहून दररोज जादा दराने वाळूची विक्री होत आहे. शुक्रवारी महसूलच्या प्रशासनाने या वाळूसाठ्यावर कारवाई केली. ...
राज्यस्तरीय आरोग्य समितीने ११ ते १३ आॅक्टोबर या काळात परभणी जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य सेवेची तपासणी केली. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी या समितीने केली. यावेळी आरोग्य ...
नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आ ...
मुलांची त्यांच्या पालकाबद्दल नेहमीच तक्रार असते. या बालदिनी मराठवाड्यातील अशाच काही जबाबदार पदावरील व्यक्तींना त्यांचे काम, कुटुंबाची जबाबदारी व मुलांची ओढ याबद्दल बोलत केले आहे त्यांच्याच मुलांनी. ...